॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी, ………… रावांचे नाव घेते, …….च्या दिवशी.

14 years ago
approved

देवापुढे ठेवले, प्रसादाचे ताट, ……….. रावांमुळे भेटली, माझ्या आयुष्याला वाट.

14 years ago
approved

देवापुढे लावली, समईची जोडी, …………. रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.

14 years ago
approved

………. ची पूजा, मनोभावे करते, ………. रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.

14 years ago
approved

नैवेद्य बनवलेला, देवापुढे ठेवते, ………….. रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.

14 years ago
approved

……….. पुढे लावली, समईची जोडी, ……….मुळे आली, आयुष्याला गोडी,

14 years ago
approved

झिम्मा खेळून, फुगडी घालून, खूप बाई दमले, पूजेचे जागरण संपताच, मन …………. रावांकडे धावू लागले.

14 years ago
approved

………….. च्या समोर, ठेवले केशरी पेढे, ……….. रावांचे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे?

14 years ago
approved

पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी, …………. रावांचे नाव घेते, ……….. च्या दिवशी.

14 years ago
approved

पुढे मांडले, प्रसादाचे ताट, ………… मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट.

14 years ago
approved
🟢 Online (3) 🟢