॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे, स्त्रीचा हात असतो, …………….. च नाव घेऊन, जेवणाला बसतो.

14 years ago
approved

उटी, बंगलोर, म्हैसूर, म्हणशील तिथे जाऊ, ………. तुला भरवितो घास पण बोट नको चाऊ.

14 years ago
approved

छोट्या टेकडीवर बांधले, मोठे फार्म हाऊस, घास भरवतो ………….. बोटं नको चावूस.

14 years ago
approved

सुंदर रांगोळ्यांनी आणली, पंगतीला शोभा, …………… ला भरवतोय घास, सर्वांनी बघा.

14 years ago
approved

सर्व पाहुणे मंडळी जमल्याने, दिवस आहे आजचा खास, …………… ला भरवतो, मी जिलेबीचा घास.

14 years ago
approved

रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, ……………. ला भरवितो लाडूचा घास.

14 years ago
approved

मुंबई ते पुणे, 3 तासांचं आहे अंतर, आधी खाऊन घेतो जरा, नावाचं बघू नंतर.

14 years ago
approved

…………..माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल.

14 years ago
approved

बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून, ………… शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून.

14 years ago
approved

दिसते इतकी गोड, की नजर तिच्याकडेच वळते, ………… च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢