॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस आहे खास, ………….. रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस.

14 years ago
approved

तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते, आशिर्वाद द्यावा, …………….. रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.

14 years ago
approved

गणपती बाप्पाला आवडती, तलावातील कमळे, …………….. रावांसोबत, माहेर विसरून रमले.

14 years ago
approved

सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी, ……….. रावांचे नाव घेते, ………च्या दिवशी.

14 years ago
approved

आज आहे, श्रावणी पोळा, ………. रावांच्या जीवावर, शृंगार केले सोळा.

14 years ago
approved

मोत्यांची माळ, सोन्याचा साज, ………… रावांचे नाव घेते, …… आहे आज.

14 years ago
approved

पूजेला बसणार म्ह्णून, घातला सदरा, ………… रावांनी आणला मला, मोगऱ्याचा गजरा.

14 years ago
approved

आला आला …….. चा, सण हा मोठा, ………. राव असताना, नाही आनंदाला तोटा.

14 years ago
approved

हरतालिकेनंतर येते, गणेश चतुर्थी, ……….. रावांसाठी आहे मी, नेहमी आतुरती.

14 years ago
approved

श्रावणात येतो, पर्जन्य वृष्टीला जोर, …………… रावांसारखे पती मिळण्यासाठी, भाग्य लागते थोर.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢