॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

आज ठेवला आहे, संगीत खुर्चीचा खेळ, ……….. रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंची वेळ.

14 years ago
approved

श्रीकृष्ण रास खेळे, गोपिकेच्या मेळी, ………..रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी.

14 years ago
approved

हळदी कुंकवाला जमला, सुवासिनींचा मेळ, ………… रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ.

14 years ago
approved

कान भरण्यात, बायका आहेत हौशी, ………. रावांच नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.

14 years ago
approved

हळदी कुंकू आहे, सौभाग्याची शान, ……….. रावांना आहे, सोसायटी मध्ये खूप मान.

14 years ago
approved

हळदी कुंकूसाठी, जमल्या साऱ्या बायका, ……………. रावांचे नाव घेते, सर्वांनी ऐका.

14 years ago
approved

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, …………. रावांचे नाव घेते, हळदी-कुंकूंच्या वेळी.

14 years ago
approved

जळगाव फेमस आहे, पिकवण्यासाठी केळी, ………. रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी.

14 years ago
approved

आज ठेवला आहे, संगीत खुर्चीचा खेळ, …………. रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंची वेळ.

14 years ago
approved

कपाळावर कुंकू, आणि गळ्यात मोत्याचा हार, ……….. रावांचे नाव घेताना, आनंद होतो फार.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢