॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

उंबरठयावर ठेवलेले माप, पायाच्या स्पर्शाने लवंडते, …………….. रावांची पत्नी या नात्याने, गृहप्रवेश करते.

14 years ago
approved

आहे मी प्रेमळ, नाही मला कोणाचा द्वेष, ………… रावांचं नाव घेऊन, करते गृहप्रवेश.

14 years ago
approved

हळदी कुंकवासाठी उखाणे | Haldi Kunku Ukhane नीलमणी आकाशात, चंद्राची प्रभा, ………… रावांच्या नावामुळे, कुंकवाची शोभा.

14 years ago
approved

वडिलांची माया आणि आईची कुशी, …….. रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.

14 years ago
approved

हळदी कुंकूचे, निमंत्रण आले काल, ………. रावांचे नाव घेऊन, कुंकू लावते लाल.

14 years ago
approved

जास्वदांच्या फुलांचा हार, गणपती बाप्पाच्या गळ्यात, ………….. रावांचे नाव घेते, स्त्रियांच्या मेळ्यात.

14 years ago
approved

भारत देश स्वतंत्र झाला, 15 ऑगस्टच्या दिवशी, ……….. रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.

14 years ago
approved

दशरथ राजाने, पुत्रासाठी केला नवस, ……….. रावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.

14 years ago
approved

सर्व दागिन्यात, श्रेष्ठ काळे मणी, ………. राव आहेत, माझ्या कुंकवाचे धनी.

14 years ago
approved

हळदी कुंकूला झाली, महिलांची गर्दी, …………… राव घालतात, पोलिसांची वर्दी.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢