॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

त्यांचा छंद आहे क्रिकेट, आणि माझा खो-खो खेळ, ………….. रावांचे नाव घेते, कारण आहे गृहप्रवेशाची वेळ.

14 years ago
approved

जमले आहेत सर्व आज, आमच्या लग्नाकरता दारात, ……………… रावांचे नाव घेते, येऊ द्या आता घरात.

14 years ago
approved

लग्नाचे 7 फेरे आहेत, 7 जन्माच्या गाठी, …………. रावांचे नाव घेते, खास तुमच्यासाठी.

14 years ago
approved

सोन्याचे कलश, चांदीची परात, ………… रावांचे नाव घेते, नव्या घरात.

14 years ago
approved

माहेरच्या ओढीने, डोळे येतात भरून, ………… रावांच्या संसारात, मन घेते वळून.

14 years ago
approved

आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले, …………. चं नाव घ्यायला …………. अडवले.

14 years ago
approved

जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज, ………… च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज.

14 years ago
approved

कोकणात जाताना, लागते जंगल घनदाट, …………… रावांसोबत बांधली, अखेर जीवनगाठ.

14 years ago
approved

लोणावळा ला जाताना, धुके पडले दाट, …………….. रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.

14 years ago
approved

मराठी भाषा आहे, महाराष्ट्राची अस्मिता, ……….. राव माझे श्रीराम, आणि मी त्यांची सीता.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢