॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई, किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई, तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पुजेने होईल कसा उतराई बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

बैल पोळ्याचा हा सण, सर्जा राजाचा हा दिन.. बळीराजा संगे जो राबतो रात-दिन, सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.. बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

11 months ago
approved

कारण तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई, आपला सर्जाराजा शेतकर्‍याच्या सच्चा मित्राला बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई बळीराजा संगे जो राबतो रात-दिन आज जरा घे थोडीशी विश्रांती, आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही,

11 months ago
approved

आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस.. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

11 months ago
approved

कष्ट हवे मातीला, चला जपुया पशुधनाला.. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.. जसे दिव्याविना वातीला,

11 months ago
approved

सण आला आनंदाचा, माझ्या सर्जा राजाचा, ऋणं त्याचे माझ्या माथी, सण गावच्या मातीचा, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देनं.. बैला, खरा तुझा सन, शेतकऱ्या तुझं रीन.. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..

11 months ago
approved

शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला, आज शांत निजू दे.. तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला, तुझ्या डोळ्यात सजू दे.. बैलपोळ्याच्या शुभेच्छा..!

11 months ago
approved

नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा, दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा, बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢