॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

मनात आहे हीच इच्छा, प्रेमाने राहो आपल्यातील बंधुभाव दादा. छोट्या बहिणीकडून तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा.

11 months ago
approved

माझ्या भावाच्या जीवनात येवो ना कोणते दुःख, राहो सदा देवाची कृपा त्याच्या जीवनावर, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

11 months ago
approved

सर्वांपुढे नमस्कारासाठी, जोडते दोन्ही हात, …………. रावांचे नाव घेते, पण सोडा माझी वाट.

14 years ago
approved

जमले आहेत सगळे, ………. च्या दारात, ………….. रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.

14 years ago
approved

माहेरचे निरंजन, सासरची वात, ……….. रावांचे नाव घेऊन करते, संसाराला सुरवात.

14 years ago
approved

आमच्या दोघांचे स्वभाव, आहेत Complementary, ……….. रावांचे नाव घेऊन करते, घरात पटकन Entry.

14 years ago
approved

आमच्या दोघांच्या जोडीला, आशिर्वाद तुमचा हवा, ………….. रावांसोबत आजपासून, संसार थाटेन नवा.

14 years ago
approved

हिरव्या शालुला जरिचे काठ, …………. चे नाव घेते, सोडा माझी वाट.

14 years ago
approved

उंबरठ्यावरती माप देते, सुखी संसाराची चाहूल, ……….. च्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल.

14 years ago
approved

चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप, ………….. रावां समवेत ओलांडते माप.

14 years ago
approved
🟢 Online (3) 🟢