॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

आनंदाचे सनई-चौघडे वाजले अंगणात, माझ्या भावा, सदैव दीप उजळो माझ्या भावाच्या जीवनात हॅपी भाऊबीज शुभेच्छा.

11 months ago
approved

ना सोनं, ना चांदी, ना हत्ती ना पालखी, फक्त मला भेटायला ये दादा. प्रेमाने बनवलेलं जेवण जेवूया, भाऊबीज साजरी करूया.

11 months ago
approved

बहिणीला हवं फक्त भावाचं प्रेम, नको कोणतीही भेटवस्तू, फक्त आपलं नातं अतूट राहो. माझ्या भावाला मिळो भरपूर प्रेम, भाऊबीज शुभेच्छा.

11 months ago
approved

लाल-गुलाबी रंग आहे, आनंदी सारा संसार आहे, सूर्याची किरणं, आनंदाची बहार, घरच्यांच प्रेम घेऊन भाऊबीजेचा सण आला आहे.

11 months ago
approved

भाऊबीजेचा सण आहे खूपच खास, कारण असंच नाही होत कोणतंही नातं खास, भाऊबीजेच्या शुभेच्छा.

11 months ago
approved

प्रेम आणि विश्वासाच नातं साजरं करा, भाऊबीजेचा सण आहे, आपल्या बहिणीकडे जाऊन ओवाळून घ्या. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

11 months ago
approved

नशीबवान असते ती बहीण, जिच्या डोक्यावर असतो भावाचा हात, प्रत्येक संकटात असते त्याची साथ, हॅपी दिवाळी हॅपी भाऊबीज.

11 months ago
approved

भाऊबीजेचा आला सण, बहिणीची प्रार्थना भावाचं प्रेम, बहीण-भावाचं नातं असंच राहो, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

11 months ago
approved

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहीणीची वेडीही माया…. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा

11 months ago
approved

नाही दिली पुरणाची पोळी, तरी राग मनात धरणार नाही. फक्त वचन द्या मालक मला.. मी कत्तल खाण्यात मरणार नाही…

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢