॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

भाऊबीज हा बहाणा आहे, रूसलेल्या बहिणीला मनवायचं आहे, हलवा पुरी खायची आहे आणि बहिणीला भेटवस्तू द्यायची आहे. भाऊबीज शुभेच्छा.

11 months ago
approved

भाऊबीजेचा सण आहे, भावाला औक्षण करायला बहीण तयार आहे, लवकर घे ओवाळून दादा, गिफ्ट घेण्यासाठी बहीण तयार आहे.

11 months ago
approved

भावाबहिणीचं असं हे प्रेम, नाही समजणार हा संसार, करा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव, भलेही एकमेकांप्रती कितीही असो तक्रार, भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला भेटायला भाऊ येणार, भाऊबीज शुभेच्छा.

11 months ago
approved

आज त्या क्षणांची येत आहे आठवण, बालपणीचा रम्य काळ, खूप मिस करते तुला भावा, हॅपी भाऊबीज शुभेच्छा.

11 months ago
approved

तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं, तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं. दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा

11 months ago
approved

दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची. भाऊबीजेच्या शुभेच्छा

11 months ago
approved

प्रत्येक पावलावर केली आहे त्याने माझी रक्षा, असा माझ्या भावाच्या प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या लाख लाख शुभेच्छा.

11 months ago
approved

आला आहे तो दिवस ज्याची पाहत होतो वाट, आज आला आहे माझा भाऊराया घेऊन प्रेमाची भेट, देवा तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे कायम

11 months ago
approved

तांदूळाचा सुवास आणि केशराचा रंग, कपाळावर लागला टिळा आणि आली आनंदाची लाट, बहिणीची साथ आणि भरपूर प्रेम, तुम्हा सगळ्यांना भाऊबीज शुभेच्छा.

11 months ago
approved

चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,, भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢