॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय मैत्रिणीला… 🎂🍫HAPPY BIRTHDAY JAAN.🎂🤩

11 months ago
approved

माझे आयुष्य 🌈 रंगीबेरंगी करणाऱ्या माझ्या प्रियेसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂✨वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह.🎂😍

11 months ago
approved

मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात पण तूच एक आहेस जी unlimited 😘 आवडते. 🎂🥰Happy birthday pilu.🎂🥰

11 months ago
approved

माझ्या हृदयाच्या ❣️ प्रत्येक ठोक्यावर राज्य करणाऱ्या 🎂👑माझ्या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂👑

11 months ago
approved

तुझ्याशिवाय माझे आयुष्य काही नाही !! आज मी कृतज्ञ 🙏 आहे !! ज्या देवाने तुला माझ्यासाठी माझ्या आयुष्यात आणले. 🎂❣️Happy Birthday Bayko.🎂❣️

11 months ago
approved

मी तुला एक गोष्ट सांगतो, तू माझी पत्नी नाहीस, तू माझी जान आहेस माझा दिवस, माझी रात्र 🌙 सर्व तुझ्याबरोबर, तू माझ्या संपूर्ण आयुष्याचा अभिमान आहेस. 🎂😍वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.🎂😍

11 months ago
approved

कधी रुसलीस कधी हसलीस, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले 😍 दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस… 🎂💃वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बायको.🎂🍫

11 months ago
approved

माझ्यासाठी स्वतःची काळजी घे अर्थात तुझा श्वास चालू आहे, पण तुझ्यातला जीव माझा आहे. 🎂🤩वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.🎂🤩

11 months ago
approved

माझ्या घराला 🏠 घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ 😘 स्वभावाने घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या 🎂🎈माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🎈

11 months ago
approved

जिथे कदर नाही, तिथे थांबण्यात काही अर्थ नाही…

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢