॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.

2 months ago
approved

ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

2 months ago
approved

कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते. आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते.

2 months ago
approved

आधी सिध्द व्हा, मग आपोआपच प्रसिध्द व्हाल.

2 months ago
approved

अशक्य असं या जगात काहीच नाही, त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे.

2 months ago
approved

यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

2 months ago
approved

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.

2 months ago
approved

आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल.

2 months ago
approved

मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार….इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत…….शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली….जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली….नगारा वाजला, शाहिरी साज चढला..डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार….!!!!

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢