॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

चांगल्या मैत्रीची साथ मिळायला भाग्य लागतं आणि ते मला तुझ्या रूपात मिळालं आहे. तू असं आजारी राहून अजिबातच चालणार नाही. लवकरात लवकर बरी हो कारण मला तुला घट्ट मिठी मारून सांगायचं आहे की, तू माझ्यासाठी किती खास आहेस.

11 months ago
approved

मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही आणि तुला आपली मैत्री जपण्यासाठी लवकर बरं व्हावंच लागेल. लवकर बरी हो.

11 months ago
approved

तू आजारी आहेस हे कळलं. मी इतक्या लांब असल्यामुळे हतबल वाटत आहे. पण माझ्या सदिच्छा तुझ्यासह आहेत आणि तू लवकरच बरा होशील अशी मी प्रार्थना रोज करत आहे.

11 months ago
approved

आजारी असल्यामुळे तुझ्या मनात नकारात्मक विचार येत असतील. पण असे अजिबात करू नकोस. मनात सकारात्मक विचार आणलेस तर नक्की लवकर बरी होशील. Get Well Soon

11 months ago
approved

तुझ्या आजारपणाबद्दल ऐकून खूपच वाईट वाटले. तू लवकर बरी व्हावास याासाठी रोज प्रार्थना करत आहे. मला तुझ्याजवळ येता येत नाही याबद्दल अधिक वाईट वाटत आहे. पण मला विश्वास आहे तू लवकरच बरी होशील.

11 months ago
approved

तू आजारी आहेस पण मी तुला भेटायला येऊ शकत नाही याचेच मला वाईट वाटत आहे. पण तुला माहीत आहे माझे प्रेम आणि मी दोन्ही तुझ्याजवळच आहोत. खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा!

11 months ago
approved

माझा विश्वास आहे की, तू लवकरच बरी होशील आणि अगदी पूर्वीसारखी ठणठणीत होऊन लवकरच मला प्रेमाने पुन्हा एकदा त्रास देशील. LOVE you. Get well Soon

11 months ago
approved

लवकरात लवकर तुझ्या तब्बेतीमध्ये सुधारणा व्हावी हीच देवाजवळ सतत प्रार्थना करत आहे. तुझ्याशिवाय दिवस रात्र काहीच चांगलं वाटत नाहीये. लवकर बरी हो गं! तुझी वाट पाहतोय.

11 months ago
approved

या सर्व कठीण परिस्थितीत माझी सर्व प्रार्थना आणि सकारात्मक विचार, प्रेम, काळजी सर्वकाही तुझ्याबरोबर आहे. तुला माहीत आहेच. लवकरात लवकर बरी हो!

11 months ago
approved

कायम सकारात्मक विचार ठेव आणि लवकर बरी हो. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही तुला माहीत आहे. माझ्या सदिच्छा कायम तुझ्याच बरोबर आहेत. Get Well Soon

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢