॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

हातात घेऊनी बासरी आला कृष्ण थरावर थर रचून झाले मित्र सज्ज मटकी फोडू, खाऊ लोणी गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा"

11 months ago
approved

कोणतीही औषधं तुझा बकवास चेहरा बदलू शकणार नाही. त्यामुळे उगीच हॉस्पिटलमध्ये पडून राहू नकोस. चल लवकर घरी ये!

11 months ago
approved

मी तुझ्यासाठी खूप चॉकलेट्स आणली आहेत. पण तुझ्या डॉक्टरांनी मनाई केली आहे. त्यामुळे लवकर बरी होऊन ती खाणार आहेस की मी संपवू ते मला सांग

11 months ago
approved

लवकर बरी हो आणि परत ये आणि आता तुला हॉस्पिटलच्या जेवणाची चव कशी वाटली ते आम्हाला सगळ्यानाच जाणून घ्यायचं आहे. म्हणजे किमान आता घरच्या जेवणाला नावं तरी ठेवणार नाहीस

11 months ago
approved

सध्या आजारी असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष तुझ्याकडेच केंद्रित होतंय आणि ते मला अजिबात आवडत नाहीये. त्यामुळे लवकर बरी हो!

11 months ago
approved

आपल्या गरीब डॉक्टर्सना पैसे मिळाले फक्त तुला बरं नसल्यामुळे. पण आता बरी हो लवकर! जास्त पैसे राहिले नाहीत माझ्याकडे

11 months ago
approved

तू लवकरात लवकर बरी व्हावीस हीच इच्छा कारण मला परत परत हॉस्पिटलमध्ये यायची अजिबात इच्छा नाहीये

11 months ago
approved

सगळ्यात जास्त तुला जर काही माहीत असेल तर आजारी पडणं – मजा करतोय लवकर बरी हो!

11 months ago
approved

तू आजारी पडली आहेस तर घर एकदम शांत झालंय. घराची शांती भंग करण्यासाठी लवकर बरी हो!

11 months ago
approved

तू अशी पडून राहिलेली अजिबात चांगली दिसत नाहीस. चल पटकन बरी हो आणि माझ्यासाठी काही मस्त खायला बनव

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢