॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते. पण थकलेल्या मनाला ❣️ कुठेच झोप लागत नाही, म्हणून शरीर थकले तरी चालेल परंतु मनाला कधी थकू देऊ नका. 🙏शुभ रात्री.🙏

11 months ago
approved

जीवनात खूप व्यक्ती भेटतात पण एक आपुलकीचे नाते फार क्वचितच काही लोकांबरोबर जुळते त्या नात्याला नाव नसते परंतु त्या नात्यात काळजी, जिव्हाळा खूप असतो… ❤️🔐शुभ रात्री.🎶✨

11 months ago
approved

चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटाचा डोंगर नेहमी येतच असतो, कारण त्याचा सामना करण्यासाठी शक्ती परमेश्वर त्या व्यक्तीला देत असतो… 🙏शुभ रात्री.🙏

11 months ago
approved

झाले का जेवण झोपा मग निवांत सुंदर रात्री च्या सुंदर शुभेच्छा 🙏🌟शुभ रात्री.✨🌜

11 months ago
approved

झाले का जेवण झोपा मग निवांत सुंदर रात्री च्या सुंदर शुभेच्छा 🙏🌟शुभ रात्री.✨🌜

11 months ago
approved

आजचे सत्य : झोप ङोळे बंद केल्यावर नाही; “नेट बंद केल्यावर येते”. 😜Good night.😜

11 months ago
approved

हे देवा मला माझ्यासाठी काही नको पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळु दे. 🌹गुड नाईट.🌹

11 months ago
approved

आम्हाला सवय आहे बरं का रोज रात्री न 😀 चुकता तुमची आठवण काढायची. 🌹 शुभ रात्री 🌹

11 months ago
approved

बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे.. तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे.. त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव.. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. 🙏!! शुभ रात्री !!🙏

11 months ago
approved

या वर्षी मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणार नाही तर तिघांना तुमच्याकडे पाठवणार आहे. ते म्हणजे सुख, शांती आणि समृद्धी…!!! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢