॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

दुस-याची विचारपुस ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते… 🌙शुभ रात्री.🌙

11 months ago
approved

जे लोक तुम्हाला स्वतः हून कॉल आणि मॅसेज करतात अशा लोकांना जपा कारण असे लोक आजकाल 🕵️ शोधून पण सापडत नाहीत. 🙏!! शुभ रात्री !!🙏

11 months ago
approved

दिवा रात्रभर अंधाराशी लढतो, तेव्हाच प्रकाश 🌟 पडतो, तुम्हीही लढा आणि तुमच्या आयुष्यात उजेड करा. 🙏शुभ रात्री.🙏

11 months ago
approved

काल आपल्याबरोबर काय घडले, याचा विचार करण्यापेक्षा, याचा विचार करा.. उद्या आपल्याला काय घडवायचे आहे, म्हणूनच आता निवांत झोपा.. 🌖🎶शुभ रात्री !🌖❤️

11 months ago
approved

माझी माणसं हीच माझी श्रीमंती.. लोकं म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो… अरे पैसा व्यवहारासाठी लागतो.. जगण्यासाठी लागतात.. प्रेमाची माणसं.. तुमच्यासारखी..❣️ 💫 शुभ रात्री 💫

11 months ago
approved

“बरं चाललंय आयुष्यात” हे आपण कोणालाही सांगू शकतो… पण खरं काय चाललंय आपल्या आयुष्यात हे सांगायला “जवळचाच माणूस” लागतो…! 🙏🌜शुभ रात्री.🙏🌟

11 months ago
approved

कितीही राग आला असेल, कितीही कंटाळा आला असेल, कितीही झोप आली असेल, तरीही आपण एका स्पेशल व्यक्तीच्या 💌 मेसेज ची वाट बघत असतो, बरोबर ना… यालाच म्हणतात आठवणं.. ✨!! शुभ रात्री !!✨

11 months ago
approved

या कष्टमय जीवनात शांती मिळवा साहेब गरजा कधीच संपणार नाही..! 🌟Good Night.🌟

11 months ago
approved

तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी, आणि मैत्री असावी तुमच्यासारखी… 😀🔥शुभ रात्री.🔥😀

11 months ago
approved

झोप .. येवो अथवा न येवो पण रोज रात्री तुमची आठवण …. मात्र न चुकता येते… 🌟🥰शुभ रात्री.🌹💥

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢