॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

लिहल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे मनही जुळत नाही. ''शुभ सकाळ "

11 months ago
approved

थंडी क्षणाची गारवा कायमचा ओळख क्षणाची पण आपुलकी कायमची भेट क्षणाची पण नाती आयुष्यभरची सहवास क्षणाची पण ओढ कायमची हीच खरी नाती माणूसकीची सकाळच्या सुंदर शुभेच्छा

11 months ago
approved

जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. !! शुभ सकाळ

11 months ago
approved

वडील देव आहेत आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही परंतु एक आई वडीलच असे आहेत की, जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात शुभ सकाळ

11 months ago
approved

आयुष्याच्या चित्रपटाला Once more नाही. हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला Download करता येत नाही. नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला Delete ही करता येत नाही . कारण हा रोजचा तोच-तो असणारा Reality show नाही. म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण Life हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. . शुभ प्रभात सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

11 months ago
approved

शिकण्यासाठी आवश्यक आहे एकाग्रता, एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष, लक्ष केंद्रित करून आपण इंद्रियावर संयम ठेऊन आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो शुभ सकाळ

11 months ago
approved

अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही, पण पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो. विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही, पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो. आपल्याला पंख पाहीजे म्हणून कधीच उडावे लागत नाही, पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात. काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही, पण नाव कमावण्यासाठी मात्र काम करावेच लागते. आपला दिवस आनंदात जावो.

11 months ago
approved

खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका दोन पैसे देतो मला भिजवून टाका.. गोविंदा रे गोपाळा… 💐 दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा…! 💐

11 months ago
approved

ढगांच्या ☁️ आडून चंद्र 🌛 हासला आकाशी ता-यांचा रास रंगला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला..! 💫श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.❤️

11 months ago
approved

श्रीकृष्णापासून सुरू होते जीवन भगवान कृष्ण करतात सर्वांचा उद्धार, ध्यान करा भगवंताचे प्रभु करतील तुमची सर्व स्वप्ने साकार! 💐🙏 गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा….! 💐🙏

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢