॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

रोज रात्री माझे नाव घेऊन झोपा खिडकी उघडी आणि उशी घेऊन झोपा, तुमच्या स्वप्नांत आम्ही पण येऊ, त्यामुळे थोडी जागा सोडून झोपा. 🔐🌹शुभ रात्री.😘🌹

11 months ago
approved

*सुंदर काय असतं * कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते . *ते नाते सुंदर…!*👌 🙏 !! शुभ रात्री !!🙏

11 months ago
approved

जिव ❤️…. लावणारी माणसे बरोबर असली की वाईट दिवस सुद्धा चांगले ✨ जातात….. 🥰शुभ रात्री.😘

11 months ago
approved

‘अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास…. जो तुमच्या कानात हळूच सर्व चांगलं होईल..!’ सांगत असतो. 🌹🌖शुभ रात्री.🌛

11 months ago
approved

झाडू जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो, तोपर्यंत तो कचरा साफ करतो. पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा, तो स्वतः कचरा होवून जातो, त्यामुळे एकत्र रहा.. ❤️✨!! शुभ रात्री !! ❤️🌹

11 months ago
approved

फुंकर मारून आपण दिवा विझवून शकतो पण अगरबत्ती नाही कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणी विझवु शकत नाही. 🙏गुड नाईट.🙏

11 months ago
approved

तारे तुम्हाला झोपायला पाठवले आहेत, चंद्र तुम्हाला लोरी गाण्यासाठी आला आहे, गोड स्वप्नात झोपा 💝, तुम्हाला उठवण्यासाठी सकाळी सूर्य पाठवेल. 😀शुभ रात्री.😀

11 months ago
approved

ब्रेकिंग न्यूज: 📢 आताच हाती आलेल्या बातमीनुसार, आज तुम्हाला एक गोड स्वप्न पडणार आहे. 😴शुभ रात्री😴

11 months ago
approved

रात्र येते चांदण्या 🌟 घेऊन झोप येते स्वप्न घेऊन उद्याची पहाट येईल तुमच्यासाठी आनंद घेऊन! 🌼Good Night.🌼

11 months ago
approved

बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, मी पणा सोडल्याशिवाय माणसं जळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणसकी उजळत नाही, कष्ट केल्याशिवाय सुख 💫 मिळत नाही आणि विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही…! 🙏🌜शुभ रात्री.🙏✨

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢