॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते, एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही, म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. सुप्रभात

11 months ago
approved

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची आठवण काढत नाही पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही. !! शुभ सकाळ !!

11 months ago
approved

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा… आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात गणपती दर्शनाने करूया… शुभ सकाळ !

11 months ago
approved

तुमचा आज काहीही असला तरी, तुमचा उद्या आजपेक्षा चांगला असेल! गुड मॉर्निंग

11 months ago
approved

पेनाला शाईपेक्षा जास्त कल्पनांची गरज असते! गुड मॉर्निंग

11 months ago
approved

आवश्यक तेवढेच नम्र व्हा, कारण तुमच्या विनयशीलतेने इतरांचा अहंकार वाढतो. गुड मॉर्निंग

11 months ago
approved

कोणाच्या तरी चेहऱ्यावरील हास्याचे कारण व्हा... तुम्हाला फक्त आनंदच नाही तर शांतीही मिळेल! गुड मॉर्निंग

11 months ago
approved

देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपले वागणे आणि आपली कृती आपले नशीब लिहितात. शुभ प्रभात!

11 months ago
approved

आपले विचार मजबूत ठेवा, आवाज नाही! कारण पिके पावसामुळे येतात, पुरातून येत नाही! शुभ प्रभात

11 months ago
approved

आयुष्य आरशासारखं आहे, आपण हसल्यावरच ते हसतं! शुभ प्रभात

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢