॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

ही संध्याकाळ किती लवकर आली, मला शुभ रात्री म्हणण्याची आठवण झाली, आम्ही बसलो होतो ताऱ्यांच्या महफिलीत , चंद्र पाहिला आणि तुझी आठवण आली. 😀❤️शुभ रात्री !🙏🌹

11 months ago
approved

स्वतःसाठी सुंदर घर 🏡 करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण…. एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते… शुभ रात्री ❣️सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…❣️

11 months ago
approved

मला माहित होतं तुम्ही जागेच असणार ते माझ्याच मेसेजची 💌 वाट बघत होते ना? 🍁Good Night.🍁

11 months ago
approved

“पैशाने ” पुर्ण झालेली “स्वप्न” मरेपर्यत टिकतात पण… “कष्टाने “ पुर्ण झालेली “स्वप्न” “इतिहास” घडवतात…. ✨Good Night.✨

11 months ago
approved

भावना समजायला… शब्दांची साथ लागते.. आणि.. मनं जुळून यायला; ह्रदयाची हांक लागते… 🌟शुभ रात्री🌟

11 months ago
approved

आपल्या निस्वार्थ मनाने दुसऱ्याच्या मनात घर करून जगणे हीच जीवनातील खूप मोठी कमाई आहे. 🏵️Good Night.🏵️

11 months ago
approved

प्रेमाने 💖 जवळ केलेली माणसे कधीच दूर जात नसतात… कारण ती तुमच्यासारखी गोड आणि समजुदार असतात… 🥰✨Good Night.🌹✨🔐

11 months ago
approved

मोद म्हणजे आनंद, क म्हणजे कर्म कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्या पाच पाकळ्या टाकतात म्हणून मोदक पाच पाकळ्यांचा बनवतात , पाच कळ्या म्हणजे ज्ञानाची साधने अभ्यास, मनन, चिंतन, अवलोकन, आकलन हे मिळुन कर्माच्या सारणामधुन जो आनंद मिळतो तो मोदक…! 🙏💫GN नाही G… गणेशाय .. N… नम.🙏✨

11 months ago
approved

मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसं शब्दांतील गोडवा माणसातील नाती जपून ठेवतो. 🙏Good Night🙏

11 months ago
approved

जगात दोनच खरे जोतिषी मनातलं जाणणारी “आई आणि भविष्य ओळखणारा ” बाप” आहेत. 🙏शुभ रात्री.🙏

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢