॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

आवडतं मला त्या लोकांना सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला जे माझ्या समोर नसून सुध्दा माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे.

11 months ago
approved

मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध हा येणारच, आणि आपली माणसे किती लांब असली तरी आठवण ही येणारच… शुभ सकाळ

11 months ago
approved

सोन्याचा साठा करुन मिळालेल्या श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारखा सोन्याहून मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत… शुभ सकाळ

11 months ago
approved

दिवा कधीच बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका चांगले कर्म करत रहा तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील. शुभ सकाळ

11 months ago
approved

आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं त्यामुळे चांगलं द्या, चांगलच मिळेल. शुभ सकाळ.

11 months ago
approved

जिव्हाळायाचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. सुप्रभात

11 months ago
approved

स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो, कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे. शुभ सकाळ

11 months ago
approved

“माझ्यामुळे तुम्ही नाही ” तर “तुमच्यामुळे मी आहे” ही वृत्ती ठेवा बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. शुभ सकाळ

11 months ago
approved

कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही, कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं. पाण्यापेक्षा “तहान” किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यू पेक्षा “श्वासाला”जास्त किंमत असते, या जगात नाते तर सर्वच जोडतात. पण नात्यापेक्षा” विश्वासाला ” जास्त किंमत असते. शुभ सकाळ

11 months ago
approved

आयुष्य खूप लहान आहे प्रेमाने गोड बोलत रहा धन-दौलत कोण कोणाला देत नसत फक्त माणुसकी जपत रहा प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢