॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

ओठावर तुमच्या स्मित हास्य असु द्या. जिवनात तुमच्या वाईट दिवस नसु द्या. जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुम्हाला परंतु हृदयाच्या एका छोट्याशा बाजूस जागा मात्र माझी असु द्या. ✨शुभ रात्री.✨

11 months ago
approved

नाती तीच खरी असतात जी एकमेकांवर रुसतात रागावतात भांडतात पण …. साथ कधीच सोडत नाहीत…! ❤️✨!! शुभ रात्री !!🙏🔐

11 months ago
approved

जिभेचे वजन खुप कमी असते.. पण तिचा तोल सांभाळणं खुप कमी लोकांना जमतं 😀… 🌟शुभ रात्री.🌟

11 months ago
approved

सुरुवात तर कर मित्रा आज नाही तर उद्या तूझी मंजिल तुला नक्की मिळेल. 🌛गुड नाईट.🌜

11 months ago
approved

तुमची कंपनी चांगली नसेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे भविष्य अजिबात सुरक्षित नाही..! 🙏शुभ रात्री.🙏✨

11 months ago
approved

नातं म्हणजे काय … ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये आणि कुणी काहीही सांगितलं म्हणुन तुटू नये.. असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं… 🌹शुभ रात्री🌹

11 months ago
approved

अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते जेव्हा आपल्या माणसाकडून असे म्हणले जाते काळजी करु नको सर्व काही ठीक होईल. 🌹 शुभ रात्री 🌹

11 months ago
approved

सर्वांना सुखी ठेवणं आपल्या हाती नसलं, तरी आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. ✨शुभ रात्री.💫

11 months ago
approved

नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या कारण पुर्ण चंद्रापेक्षा अर्ध चंद्र हा अधिक सुंदर दिसते…. ✨🌜गुड नाईट.🌟

11 months ago
approved

होय, मला माहित आहे की रात्री कडक पहारा 😄 असतो पण मला खात्री आहे की माझ्या मनातून बाहेर येईल तुझ्या आठवणींचा काफिला. ❤️✨शुभ रात्री.❤️🌹

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢