॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले 🤗 केले ते व 👉 इतरांनी तुमच्याशी वाईट 💯 केले ते. 🍁GN.🍁

11 months ago
approved

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच 🔥 जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते…. 🙏|| शुभ रात्री ||🙏

11 months ago
approved

जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत………..👇 अन्नाचा कण आणि आनंदाचा 🥳 क्षण नेहमी हसत रहा 🙏|| शुभ रात्री ||🙏

11 months ago
approved

जगातील सर्वात सुंदर नाते थोडेशी smile 😀 आणि नाते पूर्वीसारखे होते..!! 🌟शुभ रात्री.🌟

11 months ago
approved

शब्दा पेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते म्हणून कधीच कोणाचा विश्वास तोडु नका.!! 🙏शुभ रात्री.🙏🌟

11 months ago
approved

जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार करणार तेवढच तुमच चांगल ✔️ होणार हे कायम लक्षात ठेवा. 💮शुभ रात्री.💮

11 months ago
approved

नाती असतात ‘One Time आपण निभवतो 😀 ‘Some Time आठवण काढा ‘Any Time’ आपण आनंदी ✨ व्हा ‘All Time’❤️ ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time” 🌟Good Night🌟

11 months ago
approved

राहणारं घर 🏡 किंवा घराचा दरवाजा कितीही छोटा असला तरी चालेल पण ह्रदय ❤️ आणि हृदयाचा दरवाजा मोठा असावा कारण तिथेच नाती आश्रय घेतात… 🌼गुड नाईट.🌼✨

11 months ago
approved

आयुष्य कितीही सुंदर 👌 असलं तरी आपल्या माणसांशिवाय अपूर्ण आहे.. 🌖🌛Good Night.🌖

11 months ago
approved

आयुष्य एक अशी रात्र आहे ज्यामध्ये किती स्वप्ने आहेत हे माहित नाही पण… जे मिळालं ते आपलं जे तुटलं ते स्वप्न….. 💫 शुभ रात्री 💫

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢