॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला, मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही, आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत, ती पण तुमच्या सारखी ! शुभ सकाळ!

11 months ago
approved

दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही, आणि वाटून खाणारा कधी, उपाशी मरत नाही. शुभ सकाळ!

11 months ago
approved

दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले सुखाचे पडणारे हळुवार चांदणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले आपल्यासारखी गोड माणसे भेटली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले. शुभ सकाळ

11 months ago
approved

“जगातील फक्त मानव एकमेव प्राणी आहे, ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे, गमावू नका. ” नेहमी आनंदी रहा, हसत रहा, हसवत रहा.

11 months ago
approved

तुमची विचारसरणीच तुम्हाला मोठं बनवते !! जर आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.

11 months ago
approved

दु:खाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच तर जीवन म्हणतात. शुभ सकाळ

11 months ago
approved

आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत.

11 months ago
approved

आज एक नवीन दिवस आहे, आणि त्याच्याबरोबर नवीन संधी देखील आहे. प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा घ्या आणि तुमची सकाळ चांगली जावो.

11 months ago
approved

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर, फारसे मनावर घेऊ नये कारण, या जगात असा कोणीच नाही, ज्याला सगळे चांगले म्हणतील. शुभ सकाळ!

11 months ago
approved

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन, ते अंतःकरणाची संपत्ती आहे.. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. शुभ सकाळ!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢