॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Atul's All Messages

Messages posted by Atul

एकदा एक ‘पाटील’ आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता.. बायको : अव्हा.. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू.... पाटील : आग येडे ...हा काय...साधा शाम्पू ...नाही..., हा तर head & shoulder आहे.......

11 months ago
approved

सुखांमागे धावता धावता विवेक पडतो गहाण पाण्यात राहूनही माशाची मग भागत नाही तहान स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप वाटी-वाटीने ओतलं तरी कमीच पडत तूप बायको आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ पैसा आणून ओतेन म्हणतो पण मागू नका वेळ करिअर होतं जीवन मात्र जगायचं जमेना तंत्र बापाची ओळख मुलं सांगती पैसा छापणारं यंत्र चुकून सुट्टी घेतलीच तरी पाहुणा 'स्वतःच्या घरी' दोन दिवस कौतुक होतं नंतर डोकेदुखी सारी मुलच मग विचारू लागतात बाबा अजून का हो घरी? त्यांचाही दोष नसतो त्यांना याची सवयच नसते मुळी सोनेरी वेली वाढत जातात घरा भोवती चढलेल्या , आतून मात्र मातीच्या भिंती कधीही न सारवलेल्या आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागतं काही, धावण्याच्या हट्टापायी आपण श्वासच मुळी घेतला नाही सगळं काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं सुखाची तहान भागवता भागवता समाधान दूर वाहून गेल

11 months ago
approved

शिक्षक – कोणता पक्षी सर्वात वेगवान धावतो. विद्यार्थी – सर, हत्ती शिक्षक – नालायका, काय करतात वडील तुझे…? विद्यार्थी – सर ते शार्प शुटर आहेत. शिक्षक – शाब्बास, मुलांनो, लिहा सर्वात वेगवान धावणारा पक्षी, “हत्ती”.

11 months ago
approved

शिक्षक – न्यूटनचा नियम सांग. विद्यार्थी – सर पूर्ण नाही येत. शिक्षक – जितका येतोय तेवढा सांग. विद्यार्थी – तर याला म्हणतात न्यूटनचा नियम…

11 months ago
approved

शिक्षक – जो मूर्ख आहे त्याने उभा राहा. पप्पू उभा राहतो. शिक्षक – तू का उभा राहिलास…? तू मूर्ख आहे का? पप्पू – नाही सर, तुम्ही एकटेच उभे होतात म्हणून मी पण उभा राहिलो. मला पाहवलं नाही ते.

11 months ago
approved

पावसा मुळे घरात कपडे सुकवन्याची दोरी बाल्कनीत माझ्या हातात बघुन.! शेजारीण फोन वर – चुकीच पाउल घेऊ नका, मी विचार करुन सांगेल.

11 months ago
approved

सर – सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता? मंजू – झेब्रा. सर – असं का बरं? मंजू – कारण तो ब्लॅक अण्ड व्हाईट असतो ना…

11 months ago
approved

शिक्षक – लिहा मुलांनो, दुनिया गोल आहे. विद्यार्थी – तुम्ही सांगता म्हणून लिहितोय सर, नाहीतर दुनिया लई हरामखोर आहे.

11 months ago
approved

शिक्षक गण्याला शिक्षक – दहा नारळांपैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील. गण्या – दहा. शिक्षक – ते कसे? गण्या – नासलेले नारळ सुद्धा नारळच राहतील. त्यांचा काय फणस होणार आहे का, मास्तर…!

11 months ago
approved

गुरूजी – सांग बर बंडू कडधान्य म्हणजे काय? बंडू – गुरूजी, शेताच्या कडं कडं नी जे धान्य उगवते. त्यास कडधान्य असे म्हणतात.

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢