॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात.

4 weeks ago
approved

यशस्वी माणसांच्या मनातही भीती असते, यशस्वी माणसांच्या मनातही शंका असतात, यशस्वी माणसांच्या मनातही काळजी असते पण तरीही त्यांची यश मिळवण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही.

4 weeks ago
approved

प्रत्येक जगजेत्ता हा एकेकाळी स्पर्धक होता, ज्याने परिस्थितीपुढे नकार दिला होता.

4 weeks ago
approved

यश कधीच सावलीत मिळत नसते त्याची पूर्ण किंमत द्यावीच लागते.

4 weeks ago
approved

जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिम्मत आहे जी मोजली जाते.

4 weeks ago
approved

ध्येयाने संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या.

4 weeks ago
approved

प्रत्येक माणसाला त्याचे आयुष्य सुंदर करण्यासाठी त्याच्या आयुष्यात धोका पत्करण्याचा हक्क आहे.

4 weeks ago
approved

जर तुम्हाला खरच सामर्थ्यवान व्हायचे असेल तर स्वतःच्या लढाया स्वतः लढा.

4 weeks ago
approved

कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष प्यावं आणि त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं याची आशा करणे आहे.

4 weeks ago
approved

अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते, ते म्हणजे तो अपयशी का आहे याच “कारण.”

4 weeks ago
approved
🟢 Online (1) 🟢