॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

वास्तविक जगाला तुमची स्वप्ने ✨ दाखवा, या जगात स्वत:ला आजमावा, या जगात 🌏 स्वत:ला वेगळे बनवा, मग जग तुमच्या मागे कसे चालते ते पहा. 🌟शुभ रात्री.🌟

11 months ago
approved

इतक्या जवळ रहा की नात्यात विश्वास राहील इतक्याही दूर ❌ जाऊ नका की वाट पाहावी लागेल संबंध ठेवा नात्यात इतका की आशा जरी संपली तरीही नातं मात्र कायम राहील 🌹शुभ रात्री.🌹

11 months ago
approved

स्वार्थ सोडून जगावं… आयुष्यात मनमोकळं हसावं हवं असलेलं सर्व काही करावं पण कोणाचं मन नाही दुखावव स्वार्थासाठी सर्वच जवळ येतात कधी निस्वार्थीपणे इतरांसाठी जगून पहाव सर्वांचं हसू पाहून आपणही आनंदी रहावं….. 💐Good Night.💐

11 months ago
approved

तुमची आठवण येणार नाही असं कधी होणारच नाही म्हणून तर आम्ही तुम्हाला विसरणार नाही 😍🖇️!! शुभ रात्री !!🤩🥰

11 months ago
approved

सुख आहे सगळ्यांकडे पण ते अनुभवायला वेळ नाही… इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही जगण्यासाठीच चाललेल्या आज जगायलाच वेळ नाही 😀.. धावपळीत आणि सगळ्यांची नावं 📱 मोबाईल मध्ये सेव्ह आहेत पण चार शब्द बोलायला वेळ नाही.. 😀🙏!! शुभ रात्री !!😀🙏

11 months ago
approved

प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल मिळकत असते. ✨❤️शुभ रात्री.🌼✨

11 months ago
approved

या धावत्या जगात तीन गोष्टी कधीही बदलू नका, चांगले विचार, उत्तम ध्येय आणि जीव लावणारी माणसं….! 🙏Good Night.🙏

11 months ago
approved

चालणं अंतर ठेवून असावं पण बोलणं अंतर ठेवून नसावं ❌… कारण जीवनातील गेलेले क्षण पुन्हा येत नाहीत… 😀शुभ रात्री.😀

11 months ago
approved

फक्त मनाने साफ रहा बाकी आपलं चांगलं करायला देव आहेच की 🙏शुभ रात्री.🙏

11 months ago
approved

जीवनात कितीही वाईट प्रसंग येउ द्या चांगलं वागणं कधी सोडायचे नाही. थोडा उशीर लागतो पण विजय नेहमी सत्याचाच होतो 👍. 🌜Good night.🌜

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢