॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. नाहीतर, तासभर साथ देणारी माणसे तर, बस मध्ये पण भेटतात.. शुभ सकाळ!

11 months ago
approved

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते. शुभ सकाळ !

11 months ago
approved

जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर, आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद, कधीच कमी होऊ देत नाही.. शुभ सकाळ!

11 months ago
approved

रात्र ओसरली दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, चिलमील किरणांनी झाडे झळकली, सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली. शुभ प्रभात!

11 months ago
approved

शोधणार आहात तर काळजी करणारे शोधा कारण गरजेपुरता वापरणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतात ! शुभ सकाळ!

11 months ago
approved

आपण ज्याची इच्छा करतो, प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही… परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असे काहीतरी मिळते, ज्याची कधीच अपेक्षा नसते… यालाच आपण, केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो… शुभ सकाळ!

11 months ago
approved

जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका.. कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते, कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.

11 months ago
approved

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो, आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, “नाही” लवकर बोलल्यामुळे, आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे. शुभ सकाळ !

11 months ago
approved

नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका.. कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब” घडेल यावर विश्वास ठेवा. शुभ सकाळ!

11 months ago
approved

तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या बनवता येतात. पण एक माचिसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते. शुभ सकाळ!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢