॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

फक्त सांगायच्या गोष्टी असतात, कोणी कोणाच दुःख समजून घेऊ शकत नाही. ❤️🎶गुड नाईट.✨😀

11 months ago
approved

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात! 🙏शुभ रात्री🙏

11 months ago
approved

आयुष्याच्या शेवट होईल असे काही नसते, एक नवीन सुरुवातीसाठी सकाळ तुमची वाट पाहत असते. ✨🌟शुभ रात्री.✨

11 months ago
approved

चांगले विचार आणि चांगल्या भावना मनाला ✨ प्रसन्न ठेवतात, म्हणून नेहमी चांगला विचार करा आणि आनंदी राहा. 🙏🌜गुड नाईट.🙏

11 months ago
approved

चंद्र चांदणी 🌟 मागतो, सूर्य प्रकाश मागतो, आम्ही फक्त देवाकडे प्रियजनांच्या चेहऱ्यावरील आनंद मागतो. 🌛✨शुभ रात्री.🌜🔥

11 months ago
approved

ज्यांना स्वप्न बघायला आवडतात 👈 त्यांना रात्र लहान वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडते त्यांना दिवस छोटा वाटतो. 🙏Good Night.🙏

11 months ago
approved

चांदण्या रात्री ✨🌟 ताऱ्यांची मिरवणूक असो रात्रीच्या स्वप्नात तुझी भेट होवो..! 🤩शुभ रात्री.🤩

11 months ago
approved

लाईफ छोटीशी आहे लोड नाही घ्यायचा मस्त जगायचे आणि उशी घेऊन झोपायचे 😍गुड नाईट😍

11 months ago
approved

माझी भावी पत्नी तू कुठे असेल तिथे लवकर झोपत जा जास्त ऑनलाइन राहिल्याने डोळे खराब होतात. 💕शुभ रात्री !💕

11 months ago
approved

तिच्या नुसत्या बोलण्याने झोप उडून जाते या गडद काळ्या रात्रीत नक्कीच काहीतरी रहस्य आहे. ❤️✨Good Night My Love.❤️😀

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢