॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.

1 year ago
approved

आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं.. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. शुभ सकाळ!

1 year ago
approved

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका, कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.. शुभ सकाळ!

1 year ago
approved

अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात, पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात. शुभ सकाळ!

1 year ago
approved

पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच…

1 year ago
approved

जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा, काहीतरी देण्यात महत्व असतं… कारण मागितलेला स्वार्थ, अन दिलेलं प्रेम असतं… शुभ सकाळ!

1 year ago
approved

आनंदाने फुलवुया जीवनाचा, सुंदर मळा.. सद्विचारांच्या रंगाने रंगवुया, मनाचा फळा.. शुभ सकाळ!

1 year ago
approved

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा, प्रामाणिक रहा.. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा, साधे रहा.. शुभ सकाळ!

1 year ago
approved

जो फक्त वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो… जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो… जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो… शुभ सकाळ !

1 year ago
approved

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय रिकाम्या हाताने जाणार.. असं कसं यार… एक हृदय घेऊन आलोय… आणि जाताना लाखो हृदयात जागा बनवून जाणार.. शुभ सकाळ!

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢