॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

स्वतःच दुःख विसरून इतरांच्या सुखात सामील होणे आणि इतरांना आपले दुःख कळू न देता त्यांच्या गालावर हसू आणि मनात समाधान आणने म्हणजेच जीवन होय .. ✨शुभ रात्री✨

11 months ago
approved

प्रत्येक नवीन सुरुवात आपल्याला घाबरवते पण प्रथम लक्षात ठेवा यश भीतीला हरवल्यावरच येतो..!! 🌛शुभ रात्री.🌜

11 months ago
approved

आपण ऑनलाईन असल्यावर सगळेच मेसेज करतात, पण…. आपण ऑफलाईन असताना ज्यांचे मेसेज येतात, तेच आपले असतात…!! 🍁शुभ रात्री🍁

11 months ago
approved

काही वेळा आयुष्यात बिनधास्त जगणं ही तसं सोपं वाटतं नाही… परिस्थितीची भुतं, लालची लोक आणि जुन्या आठवणी यांना कवडीमोल करणं ही तसं सोपं वाटतं नाही…. 🌟🌛शुभ रात्री.❤️✨

11 months ago
approved

रेशमी धाग्यांचं ते एक बंधन असतं सुगंधी असं ते एक चंदन असतं, पावसात कधी ते भिजत असतं वसंतात कधी ते हसत असतं, जवळ असताना जाणवत नसतं, दूर असताना रहावत नसतं, मित्रत्वाचं नातं ❣️ हे असंच असतं. 🌹Good Night.🌹

11 months ago
approved

फुल सुकते गवत वाळते पण.., मैत्रीच्या पवित्र नगरीत झालेली ओळख कायम राहते.. कधी हसायचं असतं तर.., कधी रुसायचं असतं मैत्रिरूपी वृक्षाला आयुष्यभर जपायचं असतं..! 💖 !! शुभ रात्री !! 💖

11 months ago
approved

जगण्यासाठी हजार नाती गरजेची नसली तरी, एक मैत्रीचं 😍 नात आयुष्यात जरूर ठेवा. 🙏शुभ रात्री.🙏

11 months ago
approved

जगात सर्व काही कर मित्रा पण एखाद्याच्या भावनांकडे दुर्लक्ष करून त्याची चेष्टा करू नका..! 💥शुभ रात्री.💥

11 months ago
approved

मैत्रीचा……… मोती कुणाच्याही भाग्यात नसतो. सागरात 🌊 प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो जो विश्वासाने जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो. 🙏Good Night Friend.🙏

11 months ago
approved

बोलने खुप सोप असत पण, कुणाचं दुःख कुणी समजू शकत नाही, कारण त्रास काय होतो ते फक्त सहन करणाऱ्यालाच माहीत असतं. ✨🌜शुभ रात्री.🌟🔥

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢