॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल, चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी… आपण जरी भेटत नसु दररोज, पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकांना… माझी माणसं हिच माझी श्रीमंती…!! लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!! जगण्यासाठी लागतात फक्त, “प्रेमाची माणसं” अगदी तुमच्यासारखी…!! शुभ सकाळ

11 months ago
approved

कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात. शुभ सकाळ

11 months ago
approved

मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हांच होतो जेव्हा ते उघडले जातात.. नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते शुभ सकाळ

11 months ago
approved

सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो.. पण सत्य कधीच हरत नाही शुभ सकाळ

11 months ago
approved

सगळी दु:ख दूर झाल्यावर… मन प्रसन्न होईल… हा भ्रम आहे… मन प्रसन्न करा… सगळी दु:ख दूर होतील…!

11 months ago
approved

सगळ्यांनी साथ सोडली, तेव्हा माणुसकी कळली, पावसात गरमा गरम चहा प्यायलो, तेव्हा आयुष्याची मजा कळली पैसे नसताना वेगळी किंमत, पैसे असताना वेगळी किंमत, तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गंमत कळली. शुभ सकाळ

11 months ago
approved

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात, निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात मनापासून आठवण काढली आहे तुमची, पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात. शुभ सकाळ

11 months ago
approved

समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात. कारण …. जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात. परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही. पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना माञ कुऱ्हाडीचे घाव सोसावे लागतात. शुभ सकाळ

11 months ago
approved

नाही कुणाचे फेकलेले मिळू दे, नाही कुणाचे लुबाडलेले मिळू दे, मला फक्त माझ्या नशीबात लिहिलेले मिळू दे, हे सुध्दा नाही मिळालं तरी काही दुःखं नाही, मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे.” शुभ सकाळ

11 months ago
approved

स्वतः साठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे.. आणि अतिशय महत्वाचे, दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही. शुभ सकाळ

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢