॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

जो मला नाही बोलणार गुड नाईट…. त्याला स्वप्न पडेल वाईट.. 🤣गुड नाईट.😂

11 months ago
approved

कमवलेली नाती आणि जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते, तो आयुष्यात कधीच हारत नाही. 🌹शुभ रात्री.🌹

11 months ago
approved

वेळेची फार मोठी.. गंमत आहे, कांही गोष्टी वेळेवर समजतात.. तर कांही वेळ निघून गेल्यावर. 😀शुभ रात्री.😀

11 months ago
approved

वय वाढत जातं तस काही तरी बदलत जातं… कशाचाही हट्ट करनार मन आता, काहीही सहन करत जातं…! 🙏शुभ रात्री.🙏

11 months ago
approved

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक रात्र स्वप्नांनी भरलेले असावी आज रात्रीपासून हे स्वप्न तुझ्या पापण्यांवर सजव..! 😍Good Night Dost.😍

11 months ago
approved

एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक अनमोल साथ जी देवाकडे न मागताही मिळते, तीच खास मैत्री असते. ❤️….Good Night….❤️

11 months ago
approved

प्रगती म्हणजे केवळ ज्ञान नाही सातत्यही योगदान देते..!! 😀Good Night.😀

11 months ago
approved

दुरावा जरी काट्याप्रमाणे भासला तरी…. आठवण मात्र 🌹 गुलाबासारखी सुंदर असावी..!! 🌼Good Night.🌼

11 months ago
approved

आम्ही तुम्हाला कधीही हरवू देणार नाही तुला वेगळे व्हायचे असले तरी ते होऊ देणार नाही, जेव्हा चांदण्या रात्री माझ्या आठवणी येतील, माझ्या आठवणीतील ते क्षण तुला झोपू देणार नाहीत. 😘शुभ रात्री.🔥🔐

11 months ago
approved

अहंकार दाखवून कोणतेही नाते तोडण्यापेक्षा चांगले ते नातं माफी मागून पूर्ण व्हावं!! 🌟Good Night.🌟

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢