॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो….? मी म्हणालो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही आणि माझं दुःख कुणाला सांगत नाही. शुभ सकाळ

11 months ago
approved

प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही. तसं प्रत्येक “नात”ही मनात जपलं जात नाही. मोजकीच “फुलं”असतात, देवाचरणी शोभणारी. तशी मोजकीच माणसं असतात “क्षणोक्षणी आठवणारी” जसे तुम्ही. शुभ सकाळ

11 months ago
approved

चांगली माणस आपल्या जीवनात येणं हे आपली “भाग्यता ” असते. आणि त्यांना आपल्या जीवनात जपुन ठेवणं हे आपल्यातली “योग्यता ” असते.

11 months ago
approved

फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य किरणांची आवश्यकता असते तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते.. तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही. शुभ सकाळ

11 months ago
approved

हसता हसता सामोरे जा “आयुष्याला” तरच घडवू शकाल “भविष्याला” कधी निघून जाईल “आयुष्य” कळणार नाही आताचा “हसरा क्षण” परत मिळणार नाही. “शुभ सकाळ”

11 months ago
approved

वेळ, मित्र आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते. पण ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते. शुभ सकाळ

11 months ago
approved

किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते.. म्हणुन आनंदी रहा. शुभ सकाळ!

11 months ago
approved

हळवी असतात मने, जी शब्दांनी मोडली जातात.. अन शब्दच असतात जादूगार, ज्यांनी माणसे जोडली जातात… शुभ सकाळ!

11 months ago
approved

भाकरीचं गणितंच वेगळं आहे… कोण ती कमवायला पळतायत तर… कोण ती पचवायला! शुभ सकाळ!

11 months ago
approved

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको. शुभ सकाळ!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢