॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Atul's All Messages

Messages posted by Atul

राजा येतोय संविधानाचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला… डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा, || जय भीम ||

11 months ago
approved

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या पावन स्मृतीस, विनम्र अभिवादन! || जय भीम ||

11 months ago
approved

नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢