॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

आपला आजचा दिवस आनंदात जावो यश आपल्याच हातात असतं. प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ. होशील खूप मोठा, स्वत:वर विश्वास ठेवून तर बघ. शुभ सकाळ

11 months ago
approved

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी, हि सकाळ आपल स्वागतं करत आहे.

11 months ago
approved

सुंदर दिवसाची सुरुवात, नाजुक उन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.

11 months ago
approved

कोणी कितीही घेरलं तरी स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करता यायला पाहिजे.

11 months ago
approved

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा, माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर, माणसंच साथ देतात…!

11 months ago
approved

आयुष्य खूप सुंदर आहे, उतुंग भरारी मारा, ढगा आढ उडणाऱ्या गरूडाला पण तुमचा हेवा वाटला पाहिजे इतके मोठे व्हा, आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत. शुभ सकाळ

11 months ago
approved

दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ सकाळ

11 months ago
approved

मला श्रीमंत होण्याची गरज नाही.. मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती. शुभ सकाळ!

11 months ago
approved

हसत राहिलात तर संपूर्ण जग आपल्याबरोबर आहे, नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण डोळ्यामध्ये जागा नाही मिळत.

11 months ago
approved

प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही, नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही, विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही, कारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही. शुभ सकाळ!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢