॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Atul's All Messages

Messages posted by Atul

पोलीस – काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री…? बंड्या – प्रवचन ऐकायला… पोलीस – कोणत्या विषयावर प्रवचन आहे…? बंड्या – दारूपासून होणारे दुष्परिणाम पोलीस – एवढ्या रात्री कोण देत प्रवचन…? बंड्या – माझी बायको…

11 months ago
approved

देव – मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे…? गण्या – पैशांनी भरलेली Bag, नोकरी आणि एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील. देव – तथास्तु (गण्या आता कंडक्टर आहे)

11 months ago
approved

नवरा तिच्या गरोदर बायकोला दवाखान्यात घेऊन जातो. तेवढ्यात एक माणूस विचारतो – तुमची बायको आहे काय? नवरा – हो…! माणूस – प्रेग्नंट आहेत काय? नवरा (चिडून) – नाही नाही… कोण म्हणाले…! तिने तर फुटबॉल गिळलाय…!

11 months ago
approved

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत, त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान) लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय. अश्या महामानवाच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा…||

11 months ago
approved

सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही… डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा! जय भीम

11 months ago
approved

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने, शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने, अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने, माझे शत शत नमन चरणी त्यांचे… अश्या महामानवाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम

11 months ago
approved

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! जय भीम

11 months ago
approved

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची..! भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

11 months ago
approved

निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे, घाबरू नको कुणाच्या बापाला तू भीमाचा वाघ आहे… डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा || जय भीम ||

11 months ago
approved

ज्याने सर्वांना समजले एक समान, असे होते आमचे बाबा महान. सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने, स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने. जय भीम जय शिवराय

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢