॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका, उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

11 months ago
approved

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

11 months ago
approved

रुद्राक्ष असो किंवा माणूस खुप अवघड असत एकमुखी भेटणं.

11 months ago
approved

स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

11 months ago
approved

शुन्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

11 months ago
approved

जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकी तिचं आहे.

11 months ago
approved

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल… आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

11 months ago
approved

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर, लोक हसत नसतील तर , तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

11 months ago
approved

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

11 months ago
approved

तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता.

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢