॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. शुभ सकाळ!

11 months ago
approved

ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की, जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

11 months ago
approved

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र, एक मिनिट विचार करून, घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. शुभ सकाळ!

11 months ago
approved

कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

11 months ago
approved

नात… म्हणजे काय… ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये. आणि कुणी काहीही सांगितलं म्हणुन तुटू नये… असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात. शुभ सकाळ

11 months ago
approved

नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा, काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा, नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं, नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं.

11 months ago
approved

नाती तयार होतात हेच खूप आहे, सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे, दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही, एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे. सुप्रभात

11 months ago
approved

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे. त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.

11 months ago
approved

मनात खूप काही असतं सांगण्यासारखं पण…. काही वेळा शांत बसणंच बंर असतं .. आतलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच आपलं भलं असतं .. एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावंच लागतं… जीवन हे असंच असतं ते आपलं असलं तरी इतरांसाठी जगावं लागतं. !! शुभ प्रभात !!

11 months ago
approved

मनुष्याला अडचणींची गरज असते, कारण सफलतेचा आनंद मिळवण्यासाठी त्या आवश्यक आहे.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢