॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

11 months ago
approved

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीवार्द घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

11 months ago
approved

दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही, तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.

11 months ago
approved

भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

11 months ago
approved

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका, त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे.

11 months ago
approved

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

11 months ago
approved

काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव.

11 months ago
approved

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.

11 months ago
approved

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

11 months ago
approved

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢