॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षण घेऊन जातो, संयमसुध्दा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षण घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपणंच ठरवायचे आहे.

11 months ago
approved

यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवात एकट्यानेच करावी लागते. जेव्हा तुम्ही जिंकू लागता, तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात. शुभ सकाळ

11 months ago
approved

निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाही म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा नाती कधीच तुटत नाही.

11 months ago
approved

नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी संकटावर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही. संकट म्हणजे अपयश नव्हे तो यशाचाच एक भाग आहे…

11 months ago
approved

एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते पण ऐकलेच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता स्वतःवर विश्वास ठेवा शुभ सकाळ

11 months ago
approved

शुभ सकाळ म्हणजे केवळ शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची काढलेली “आठवण” आहे. शुभ सकाळ

11 months ago
approved

साखरेची गोडी सेकंदच राहते पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत मनात घर करून जाते.

11 months ago
approved

सुखाची अपेक्षा असेल… तर दुःख ही भोगावे लागेल… प्रश्न विचारावयाचे असतील तर उत्तर हि द्यावे लागेल… हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच लावता येत नाही जगात… जीवनात यश हवे असेल… तर संकटांना सामोरे जावेच लागेल.

11 months ago
approved

सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्की मिळेल.

11 months ago
approved

खेळ’ असो वा ‘आयुष्य’ आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला “कमजोर” समजत असेल.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢