॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Atul's All Messages

Messages posted by Atul

एक दारुड्या लोळून गाणी म्हणत असतो. मग तो उलटा होऊन परत गायला सुरुवात करतो. शेजारून चाललेला एक माणूस – हे काय? दारुड्या – कॅसेटची दुसरी बाजू लावलीय…

11 months ago
approved

संता खूप मोठमोठ्याने रडत असतो… बंता – काय झालं…? का रडत आहेस…? संता – अरे काय करू??? ज्या मुलीला विसरायचा प्रयत्न करतोय, तिच नावच आठवत नाहीये…!!!

11 months ago
approved

संता पोलिसात भरती होतो… एकदा तो पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावतो… संता – साहेब, इथं एका महिलेने आपल्या पतीला गोळी मारून त्याचा खून केलाय…! पोलीस इन्स्पेक्टर – का…? संता – तिने पुसलेल्या फरशीवरून तो चालत गेला, म्हणून… पोलीस इन्स्पेक्टर – मग त्या महिलेला अटक केली का नाही…? संता – नाही …अजून फरशी थोडीशी ओली आहे…!!!

11 months ago
approved

भांडण केल्यावर कधी आठवलं का कि… अरे यारं, आपण हा पॉईंट तर बोललोच नाही…

11 months ago
approved

डॉक्टर (संताला) – सांगण्यास वाईट वाटतंय कि, तुमची एक किडनी फेल झाली आहे…! हे ऐकल्यावर संता खूप रडतो… मग तो शांत होऊन डॉक्टरला विचारतो… किती गुणांनी…?

11 months ago
approved

20 – 25 तत्ववेत्ते हिमालयात जात होते… एक न्यूज रिपोर्टर – तुम्ही सर्व लोक कुठे चालला आहात…? तत्ववेत्ते – हिमालयात, समाधी घ्यायला… न्यूज रिपोर्टर – पण का…? असं काय घडलंय…! तत्ववेत्ते – जेव्हापासून Whatsapp आलंय, तेव्हापासून मोठ-मोठे ज्ञानी, तत्ववेत्ते पैदा होऊन राहिलेत, आता संसाराला आमची काही गरज नाहीये…!

11 months ago
approved

नवरा – जर मी नेता झालो ना, तर आख्या देशाला बदलून टाकील… बायको – जरा कमी पेत जा… लुंगी समजून माझी साडी नेसली तुम्ही… ती बदला आधी…!!!

11 months ago
approved

एका मित्राने मला दहा हजार रुपये मागितले… मी म्हटलो – पैसे तर नाहीत पण तु माझ्याकडून तेवढ्या पैशाची अपेक्षा ठेवली… लय, बरं वाटल.

11 months ago
approved

माणूस – साहेब माझी बायको हरवलीय …. हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे, पोलिस स्टेशन नाही… तक्रार द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जा …. माणूस – च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच कळत नाही…

11 months ago
approved

एक माणूस खड्डे बनवत होता; मागून दुसरा बुजवत येत होता… एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय…?? तर ते म्हणाले, “हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे.. मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे. मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे. आम्ही आमचे काम करत आहोत…

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢