॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

एक फुल, एक बेलपत्र एक कलश पाणी, वाहू महादेवाला सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना हीच प्रार्थना माझ्या भोळ्या शंकराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

11 months ago
approved

मित्रा, भगवान शिवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो. महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा भगवान शिव तुम्हाला आरोग्य, आनंद आणि समृद्धी देवो. मित्रा, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ! मित्रांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन शंभोशंकराला सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना हिच प्रार्थना शिवशंभो शंकराला महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात.. जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात.. महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

11 months ago
approved

भोलेनाथांची कृपा सदैव आपल्यावर राहो हीच माझी मनोकामना. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहो भोलेशंकर जीवनात आनंद घेऊन येवो महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

दुख दारिद्रय नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢