॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

दुःख वाटते जेव्हा तुम्हाला हे समजते की तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी तितके महत्वाचे नाही जितके तुम्हाला वाटले होते.

1 year ago
approved

तू मला सोडून गेलीस, आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही, कारण बघ न माझे हृदय पण, सर्वात मोठे धोकेबाज निघाले, ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!

1 year ago
approved

नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.

1 year ago
approved

काच बनविणाऱ्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत, कमीत कमी तोड्ण्याराच्या हाताला जखम तरी झाली असती.

1 year ago
approved

ह्या हृदयालाच माहिती आहे माझ्या प्रेमाची स्थिती, कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही, तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

1 year ago
approved

पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर तेव्हा असेल तुला माझी आस कळेल तुला खरं प्रेम होत माझं नव्हता तो फक्त टाईमपास.

1 year ago
approved

पाऊस आज खूप रडला माहित नाही मला कोणावर रुसला कदाचित त्यालाही आठवत असेल त्याचे ओघळलेले थेंब त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम.

1 year ago
approved

आखिर कैसे भुला दे हम उन्हें. मौत इंसानो को आती है यादो को नहीं..

1 year ago
approved

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण, शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली!

1 year ago
approved

मीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला जोड़ीदार समजून बसलो, तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢