॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर … तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल …

4 weeks ago
approved

परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो.

4 weeks ago
approved

काही मिळाले किंवा नाही मिळाले… तो नशिबाचा खेळ आहे… पण, प्रयत्‍न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल…

4 weeks ago
approved

|| यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो… ||

4 weeks ago
approved

आपल नशिब आपण स्व:तह उजळवयाच असत. जेव्हा आपण मेहनत करु तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीच फळ भेटेल. अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही. प्रयत्नांशी परमेश्वर….!

4 weeks ago
approved

नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो…

4 weeks ago
approved

पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण…. जिंकला तर…. स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल, आणि……. हरला तर स्वतःचाच अहंकार हराल . . .

4 weeks ago
approved

छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही… अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते… कारण… छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात… पण… अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो…..!

4 weeks ago
approved

वेळ आणि शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहेत, कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात, पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते…………

4 weeks ago
approved

दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस.

4 weeks ago
approved
🟢 Online (1) 🟢