॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो, समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

11 months ago
approved

नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती, दर्याराजा शांत होण्यासाठी बांधव प्रार्थना करती.. घराघरात आज नैवेद्याला नारळीभात, सागराला सोन्याचा नारळ अर्पित करून मासेमारीला होते सुरुवात.. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!"

11 months ago
approved

मान्सूनचा शेवट आणि मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरूवात असणार्‍या नारळी पौर्णिमेचा दिवस तुम्हांला सुख, शांती समृद्धी घेऊन येवो, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा"

11 months ago
approved

दर्यासागर हाय आमचा राजा, त्याचे जीवावर आम्ही करताव मजा, नारले पुनवेला नारल सोन्याचा, सगले मिलून मान देताव दरियाचा नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा...!

11 months ago
approved

कोळीवारा सारा सजलाय गो कोळी यो नाखवा आयलाय गो मासळीचा दुष्काळ सरु दे दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा...!

11 months ago
approved

कोळी बांधवांची परंपरा, मांगल्याची, श्रद्धेची, समुद्रदेवतेच्या पूजनाची... नारळी पौर्णिमेच्या कोळीबांधवांना शुभेच्छा!"

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢