॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले आता मी समजलो माझं मला जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा

1 year ago
approved

शिव भोळा चक्रवर्ती। त्याचे पाय माझे चित्ती॥ वाचे वदता शिवनाम। तया न बाधी क्रोधकाम॥ धर्म अर्थ काम मोक्ष। शिवा देखता प्रत्यक्ष। एका जनार्दनी शिव। निवारी कळिकाळाचा भेव॥ महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

1 year ago
approved

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

ॐ मध्ये आहे आस्था.. ॐ मध्ये आहे विश्वास.. ॐ मध्ये आहे शक्ती.. ॐ मध्ये आहे सर्व संसार.. ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरुवात.. जय शिव शंकर.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

न जगण्याचा आनंद न मरणाचे दुःख जोपर्यंत आहे जीव तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे जय महाकाल हर हर महादेव….

1 year ago
approved

शिव अनादि शिव अनं शिवमहिमेने प्रकाशला आसमंत महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

शिवाच्या भक्तीने, शक्तीने आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी तुज विण शंभु मज कोण तारी, हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

1 year ago
approved

काळ तू, महाकाल तू, तूच राजा, तूच प्रजा तूच सत्य आणि तूच विश्वास महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢