॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Atul's All Messages

Messages posted by Atul

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे… “परीक्षा” . . . . दिवे पण लागतात, फटाके पण फुटतात, बँड पण वाजतो, आणि घरचे आरती पण ओवाळतात…! आणि त्यात जर विषय बॅकला असतील तर होमहवनच…!

11 months ago
approved

आज जवळपास 50 सेल्फी घेतल्यानंतर, मला समजलं की, मनाच्या सौदर्यापेक्षा महान काहीच नाही म्हणून, मी ते सर्व फोटो डिलीट केले…!

11 months ago
approved

बायको – बाजूला व्हा, कामाच्या वेळी पप्पी घेत जाऊ नका… आतून कामवालीचा आवाज – “सांगा जरा त्यांना, मी सांगून सांगून थकले…! (नवरा वारीला निघालाय…!)

11 months ago
approved

दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात, पहिला – जाऊ दे यार, चल आत्महत्या करू… दुसरा – येडा बिडा झालास कि काय…? . . . . पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून स्टार्ट करावं लागंल…!

11 months ago
approved

एक मुलगा देवाला विचारतो, “तिला गुलाबाच फुल का आवडतं…? ते तर एका दिवसात मारून जातं…! मग तिला मी का आवडत नाही…? मी तर तिच्यासाठी रोजच मरत असतो…! देव उत्तर देतात, “जाम भारी रे, एक नंबर… Whatsapp वर स्टेटस ठेव…

11 months ago
approved

माझ्या फार्मवर लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याचे कळल्यावर लांबून लांबून बरेच मित्र गाडया करून आले… त्यांच्याकडून व्यवस्थित भात-लावणी करुन घेतली. सगळे मला जाताना शिव्या देऊन गेले. माझं काय चुकलं ??

11 months ago
approved

शिक्षक – बंडू, उठ, मला सांग 45 भागिले 5 बरोबर किती…? बंडू – 9 शिक्षक – आणि बाकी…? बंडू – बाकी काही नाही… निवांत…! तुमचंच सांगा…! (शिक्षकांनी मरेस्तोवर मारला…)

11 months ago
approved

एक मतदार वोटिंग मशीन समोर बराचवेळ उभा असतो मतदान अधिकारी – काय झालं? मतदार – रात्री कुणी पाजली त्याचं नावंच आठवत नाहीये…!

11 months ago
approved

गब्बर – ये हात मुझे दे दे ठाकूर ठाकूर – (वैतागून) घे, माझे हात घे, विरूचे हात घे, जयचे हात घे, बसंतीचे. पण हात घे… गब्बर – माफ कर यार, तू तर लईच सिरीयस झालास…!

11 months ago
approved

जीवनात सर्व काही असावं…! पण फक्त, . . चड्डीत मुंगी नसावी.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢