॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

हा नाताळ आपणां सर्वांसाठी घेऊन येवो अक्षय्य सुखाची अमुल्य भेट… आपणां सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! मेरी ख्रिसमस

11 months ago
approved

गरिबांना मदत करून भेटवस्तू ठेवा त्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित पाहून ख्रिसमस बनवा उजळ अजून, नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो. ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा! सगळा आनंद, सगळं सौख्य सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे याच नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

सुखाची उधळण! मेरी ख्रिसमस! तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा"

11 months ago
approved

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!"

11 months ago
approved

कोळी बांधवांची परंपरा, मांगल्याची, श्रद्धेची, समुद्रदेवतेच्या पूजनाची... नारळी पौर्णिमेच्या कोळीबांधवांना शुभेच्छा!

11 months ago
approved

दर्या माझ्या भावा कृपा कर मझं वरी खळवळू नको आम्हावरी हीच आमुची मागणी नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

एक नारळ दिलाय दर्या देवाला, वरसाचा मान देव दर्या देवाला.... नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

11 months ago
approved

सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवचा.. मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

11 months ago
approved

दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे... कोळी बांधवांना सुखाचे दिस येऊ दे.. नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा...!

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢