॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

‘‘ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||’’ महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा …!

1 year ago
approved

हर हर महादेव ! जय जय शिवशंकर । महाशिवरात्रीच्या सर्वाना शिवमय शुभेच्छा । जय भोलेनाथ ।

1 year ago
approved

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..

1 year ago
approved

महाकालचा लावा नारा शत्रू पण म्हणेल पाहा महाकाळचा भक्त आला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

असं म्हणतात की, श्वास घेतल्याने प्राण येतो श्वास न घेतल्यास जातो प्राण कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने ॐ नमः शिवाय, सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा

1 year ago
approved

भगवान शंकर आले तुमच्या द्वारी आता येईल बहार तुमच्या द्वारी ना राहो आयुष्यात कोणते दुःख फक्त मिळो सुखच सुख

1 year ago
approved

शिवाची राहो तुमच्यावर कृपा तुमच्या नशिबाचा होवा कायापालट तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

जागोजागी आहे शंकराची छाया वर्तमान आहे शिव, भविष्य आहे शिव तुम्हा सर्वांना महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

सर्व जग ज्याच्या शरणी आहे.. त्या भगवान शंकराला नमन आहे, भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ. चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल… हर हर महादेव

1 year ago
approved

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢